¡Sorpréndeme!

Diwali 2021 | पुणे: दिवाळी पाडव्याला सारसबाग बहरली |Sarasbaug | Pune

2021-11-05 109 Dailymotion

Diwali 2021 | पुणे: दिवाळी पाडव्याला सारसबाग बहरली |Sarasbaug | Pune
मागील वर्षी कोरोनामुळे दिवाळी सर्वांनीच अत्यंत साधेपणाने साजरी केली होती. सरकारने कोविड निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिकांनी दिवाळीच्या पाडव्याला पुण्यातील सारसबाग येथे एकच गर्दी केली होती. सारसबाग गणपती याला तळ्यातला गणपती देखील म्हणतात. अनेक वर्षांपासून पुणेकर दर दिवाळीला इथे एकत्र येऊन या सणाचा आनंद द्विगुणित करतात.
#Pune #Diwali #Diwali2021 #DiwaliPahat #DiwaliFestival #DiwaliFestival2021 #PuneNews #Sakal #Sarasbaug